Sairat Zaala Ji Video Song Lyrics- Sairat Movie

Sairat Zaala Ji lyrics अलगुज वाजं नभात भलतंच झालंया आज अलगद आली मनात पहीलीच तरनी ही लाज होऽऽ आगं झनानलं काळजामंदी आन् हातामंदी हात आलं जी सैराट झालं जी सैराट झालं जी सैराट झालं जी हंऽऽ बदलून गेलंया सारं पिरतीचं सुटलंया वारं अल्लड भांबावल्यालं बिल्लोरी पाखरु न्यारं आलं मनातलं ह्या व्हटामंदी Also check: Listen and […]